शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बसून पेच सोडवा, तुमचे कौतुक करू, राज्यपाल आर. एन. रवी यांना सर्वोच्च न्यायालयाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 06:09 IST

Supreme Court : राज्य विधानसभेने मंजूर केलेली आणि पुन्हा स्वीकारलेली विधेयके राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राज्यपाल पाठवू शकत नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.

नवी दिल्ली - राज्य विधानसभेने मंजूर केलेली आणि पुन्हा स्वीकारलेली विधेयके राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राज्यपाल पाठवू शकत नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. न्यायालयाने तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांना सांगितले की, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासोबत बैठक घ्या आणि राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या १० प्रलंबित विधेयकांवरील पेच सोडवा.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांच्या मुद्द्यांची दखल घेतली की, राज्यपालांनी आता पुन्हा स्वीकारलेली विधेयके राष्ट्रपतींकडे विचारार्थ पाठवली आहेत. खंडपीठाने म्हटले की, राज्यपालांनी हा पेच सोडवावा. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसोबतचा पेच सोडवला तर आम्ही त्यांचे कौतुक करू. आम्हाला वाटते, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करावे आणि त्यांनी बसून चर्चा करावी.  

सरन्यायाधीश म्हणाले- घटनेच्या कलम २०० चा संदर्भ देत सरन्यायाधीश म्हणाले की, राज्यपालांनी ते प्रथमतः राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी राखून ठेवावे. - जर त्यांनी ते विधानसभेकडे परत पाठवले असेल आणि ते पुन्हा स्वीकारले गेले असेल तर राज्यपाल ते राष्ट्रपतींकडे पाठवू शकत नाहीत. - कलम २०० नुसार राज्यपालांकडे तीन पर्याय आहेत. ते परवानगी देऊ शकतात किंवा परवानगी रोखू शकतात अथवा ते विधेयक राष्ट्रपतींसाठी राखून ठेवू शकतात.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय