शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल यूज प्लास्टिकवर देशभरात बंदी लागू; उल्लंघन केल्यास तुरुंगवास, दंडही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 09:33 IST

उत्पादकांनी पर्यायाचा अभाव असल्याने बंदीसाठी तयार नाही, असे म्हटले होते. केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केले होते की, या उद्योगांना व जनतेला एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंवरील बंदीच्या तयारी पुरेसा वेळ दिला.

नवी दिल्ली : एकदाच वापर (सिंगल यूज) होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवरील बंदीची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुुरू झाली. राज्य सरकारांनी अशा वस्तूंचे उत्पादन, वितरण, साठवणूक आणि विक्री क्षेत्रातील कंपन्या बंद करण्यासाठी अंमलबजावणी मोहीम सुरु केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.उत्पादकांनी पर्यायाचा अभाव असल्याने बंदीसाठी तयार नाही, असे म्हटले होते. केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केले होते की, या उद्योगांना व जनतेला एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंवरील बंदीच्या तयारी पुरेसा वेळ दिला. १ जुलैपासून मलबजावणीत प्रत्येकाचे सहकार्य मिळेल, अशी आशा आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंदीचे उल्लंन केल्यास पर्यावरण रक्षण अधिनियमातील कलम १५ नुसार व संबंधित पालिकांच्या उपनियमानुसार दंड किंवा तुरुंगवासासह दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.

हे वापरता येणार नाही -इअरबड, प्लास्टिकचे झंडे, फुग्यांचे प्लास्टिक स्टिक्स, कॅन्डी स्टीक्स, आईस्क्रीम स्टिक्स, थर्मोकोल, प्लास्टिकच्या प्लेटस्, कप, ग्लास, काटा, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईच्या डब्यावर वापरला जाणारा प्लास्टिक पेपर, निमंत्रण पत्रिका, सिगारेट पाकिटांच्या पॅकिंगसाठी वापरला जाणारा कागद आणि १०० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक किंवा पीव्हीसीचे बॅनर आदींचा एकल वापरातील प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीIndiaभारत