सिंगल प˜ा (क्राईम)

By Admin | Updated: September 3, 2015 23:52 IST2015-09-03T23:52:33+5:302015-09-03T23:52:33+5:30

मोरवाडीत एकाची आत्महत्त्या

Single post (crime) | सिंगल प˜ा (क्राईम)

सिंगल प˜ा (क्राईम)

रवाडीत एकाची आत्महत्त्या
नाशिक : मोरवाडी येथील हरिनारायण गांगुर्डे (४०) यांनी बुधवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
इमारतीवरून पडून एकाचा मृत्यू
नाशिक : इंदिरानगर परिसरातील गुरुगोविंदसिंग महाविद्यालयाच्या इमारतीवर काम करीत असलेले उमा शंकर जयस्वाल (३२, रा़कृष्णनगर, मोरे मळा, हनुमानवाडी) हे खाली पडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस इाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Single post (crime)