सिंगल जोड

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:33+5:302015-08-26T23:32:33+5:30

नूतन महाविद्यालयात श्रद्धांजलीचा कार्यक्रम

Single Pair | सिंगल जोड

सिंगल जोड

तन महाविद्यालयात श्रद्धांजलीचा कार्यक्रम
जळगाव- नूतन मराठा महाविद्यालयाच्या ग्रंथालक विभागात मंगळवारी प्रा़ श्यामकांत देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्राचार्य डॉ़ एल़पी़ देशमुख, डॉ़ एम़डी़ पाटील, प्रा़ एस़के़ कदम, डॉ़ एऩजे़ पाटील, प्रा़ आऱबी़ देशमुख, प्रा़ राजेंद्र देशमुख, डॉ़ हेमंत येवले, प्रा़ सुनील गरूड, विजय वाडे, शशिकांत भैरव, अमोल पाटील, प्रशांत कोळी, राम पाटील, ज्ञानदेव अहिरे, नारायण अहिरे आदी उपस्थित होते़

नरहरी महाराज जयंती साजरी
जळगाव- महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे सोमवारी अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्थेच्या सभागृहात संत नरहरी महाराज यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली़ माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर आणि समाजाचे धर्माधिकारी रामदास अहिरराव यांच्याहस्ते संत नरहरी सोनार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली़ परिसरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली़ सुवर्णकार सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विसपुते, अरुण वडनेरे, प्रमोद विसपुते, संजय पगार, राजेंद्र विसपुते, गोकु ळ सोनार, विजय वानखेडे, इच्छाराम दाभाडे, रत्नाकर दुसाने, दीपक जाधव, शशिकांत जाधव, दिलीप पिंगळे, सुधाकर दाभाडे आदी उपस्थित होते़

श्रवण विकास विद्यालयात वृक्षारोपण
जळगाव-विवेक ानंद प्रतिष्ठान संचलित श्रवण विकास विद्या मंदिर विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले़ क्लस्टर हेड दीपेश खेतान, व्यवस्थापक विशाल कदम, चंद्रकांत पाटील, चारुदत्त कुलकर्णी, विजय सराफ, मच्छिंद्र भोई, पंडलिक गवळी, उमेश राणे, मुकुंदा तायडे, रोशन जैन, तुषार वडोदकर, सुबोध पान, अमोल पाटील उपस्थित होते़

Web Title: Single Pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.