सिंगल न्यूज़़़़़
By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:12+5:302015-08-28T23:37:12+5:30
रक्तदान शिबिर

सिंगल न्यूज़़़़़
र ्तदान शिबिरअहमदनगर : भारत-भारती संस्थेतर्फे रविवारी (दि़ ३०) वंृदावन लॉन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे़ सकाळी ९ ते ५ या वेळेत हे शिबिर होणार आहे़ शहरातील नागरिकांनी या शिबिरात रक्तदान करावे, असे आवाहन भारत-भारतीचे सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे़ पुनिया यांना निवेदन अहमदनगर : नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, या मागणीचे निवेदन गुरुवारी जिवा सेना संघटनेच्यावतीने राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष डॉ़ पी़एल़ पुनिया यांना देण्यात आले़ यावेळी संघटनेचे सचिव अशोक औटी, उपाध्यक्ष गोकुळ मगर, ज्ञानेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते़