सिंगल - मस्ट

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:35+5:302014-12-18T22:39:35+5:30

बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळाचा स्नेहमेळावा २३ ला

Single - Must | सिंगल - मस्ट

सिंगल - मस्ट

लडाणा जिल्हा नागरिक मंडळाचा स्नेहमेळावा २३ ला
नागपुर : बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळ, नागपूर हे सामाजिक बांधिलकी जोपासणारे मंडळ आहे. मागास बुलडाणा जिल्ह्यासाठी तनमनधनाने सहभाग देणारी संस्था आहे. या संस्थेचा वार्षिक स्नेहमेळावा २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गुरुनानक भवन, अंबाझरी बायपास रोड येथे होणार आहे. मेळाव्यात शक्तीभाऊ संचेती जिल्हा गौरव पुरस्कार, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे. मंडळाने बुलडाणा जिल्ह्याकडे सरकारने सकारात्मक दृष्टीने बघावे यासाठी काही मागण्या केंद्र व राज्य सरकारकडे केल्या आहे.

Web Title: Single - Must

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.