सिंगल...
By Admin | Updated: February 2, 2016 00:15 IST2016-02-02T00:15:50+5:302016-02-02T00:15:50+5:30
सी.एल. पाटील यांना

सिंगल...
स .एल. पाटील यांना पुरस्कारजळगाव - त्रिमूर्ती फाउंडेशनतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. सी.एल. पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला. आमदार गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, डॉ. आर.टी. पाटील, जि.प.चे माजी बांधकाम सभापती पी.सी.पाटील, विष्णू भंगाळे, डॉ. ए.सी. पाटील, डॉ. उदयसिंग पाटील, मनोज पाटील आदी उपस्थित होते. ------युवा क्रांतीतर्फे रक्तदान शिबिरजळगाव - सामाजिक क्षेत्रात काम करणार्या युवा क्रांती ज्योती बहुउद्देशिय संस्था तुकाराम वाडी या संस्थेतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले.सूत्रचंचालन धनंचय पाटील व कुणाल पाटील यांनी केले. आभार रमाकांत पाटील यांनी मानले. विनोद महाजन, कमलेश पाटील, पंकज महाजन, चंद्रकांत पाटील, किरण पाटील, सुभाष पाटील, सोमनाथ महाजन, संजय महाजन, रमेश महाजन, अर्जुन पाटील, विजय महाजन, कल्पेश माळी, सुदर्शन माळी, संजय पाटील, सुनील महाजन, शरद पाटील, भगवान महाजन आदी उपस्थित होते. यावेळी ४४ जणांनी रक्तदान केेले.