शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुलांसाठी घातक ठरणारा 'तो' स्ट्रेन भारतातील; सिंगापूरच्या दुतावासाचं केजरीवालांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 10:11 IST

Coronavirus Strain In Singapore : अरविंद केजरीवाल यांनी सिंगापूरमधील स्ट्रेन मुलांसाठी धोकादायक असल्याचं केलं होतं ट्वीट

ठळक मुद्देअरविंद केजरीवाल यांनी सिंगापूरमधील स्ट्रेन मुलांसाठी धोकादायक असल्याचं केलं होतं ट्वीटसिंगापूरच्या भारतातील दूतावासानं ट्वीट करत दिलं उत्तर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजवला आहे. तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून सतर्कताही वाढली आहे. मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक ट्वीट करत सिंगापुरमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन हा लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचं म्हटलं जात असल्याचं सांगितलं. तसंच भारतात हा स्ट्रेन तिसऱ्या लाटेच्या रूपात येऊ शकतो, असंही ते म्हणाले. केजरीवालांच्या या ट्वीटला सिंगापूरच्या दुतावासानं उत्तर दिलं आहे. "सिंगापूरमध्ये करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याच्या दाव्यात कोणतंही तथ्य नाही. गेल्या आठवड्यामध्ये सिंगापूरमध्ये आढळलेल्या कोरोनाबाधिक रुग्णांमध्ये B.1.617.2 हा व्हेरिअंटचआढञळला आहे. फिलोजेनेटिक चाचणीतून हे सिद्ध झालं आहे. या विषाणूची निर्मिती ही भारतातूच झाली आहे," असं सिंगापूरच्या भारतातील दुतावासानं सिंगापूरच्या आरोग्यविभागाच्या माहितीचा हवाला देत म्हटलं. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.काय म्हणाले होते केजरीवाल?"सिंगापूरमध्ये लहान मुलांमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन लहान मुलांसाठी अतिशय धोकादायक मानला जात आहे. भारतात तो तिसऱ्या लाटेच्या रूपात येऊ शकतो. सिंगापूरसोबत सुरू असलेला हवाई प्रवास तात्काळ प्रभावानं थांबवावा आणि मुलांसाठी लसीकरणाच्या पर्यायांवर प्राधान्यायनं काम करावं," अशा सूचना केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केल्या होत्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीIndiaभारतsingaporeसिंगापूर