सिमी खटल्याचे बुधवारी कामकाज

By Admin | Updated: March 15, 2016 00:33 IST2016-03-15T00:33:38+5:302016-03-15T00:33:38+5:30

जळगाव : बहुचर्चित सिमी खटल्यात साक्षीदारांच्या जबानीची कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी १६ मार्च रोजी पुढील कामकाज होण्याची शक्यता आहे.

SIMI murder case on Wednesday | सिमी खटल्याचे बुधवारी कामकाज

सिमी खटल्याचे बुधवारी कामकाज

गाव : बहुचर्चित सिमी खटल्यात साक्षीदारांच्या जबानीची कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी १६ मार्च रोजी पुढील कामकाज होण्याची शक्यता आहे.
न्यायाधीश ए.के. पटनी यांच्या न्यायालयात सिमी खटल्याचे कामकाज सुरू आहे. सिमी प्रकरणाशी संबंधित असणारी सेशन केस क्रमांक १२६/२००२ निकाल यापूर्वी लागला आहे. या खटल्यात ज्या साक्षीदारांची सरतपासणी व उलटतपासणी वकिलांकडून करण्यात आली आहे; त्यांच्या जबानीच्या सही व शिक्क्यांच्या नकला १६ मार्चला न्यायालयात दाखल करून घेण्यात येणार आहेत. या खटल्यात सरकारपक्षातर्फे ॲड.टी.डी. पाटील तर आरोपींतर्फे ॲड.सुनील चौधरी व ॲड.ए.ए. शेख काम पाहत आहेत.

Web Title: SIMI murder case on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.