शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'सरदार खलिस्तानी, आम्ही पाकिस्तानी आणि फक्त भाजपवाले हिंदुस्तानी'; मेहबूबा मुफ्तींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 20:28 IST

Jammu-Kashmir: 'केंद्र सरकार दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे.'

नवी दिल्ली:जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका करताना हिंदू-मुस्लीमात फुट पाडत असल्याचा आरोप केला आहे. 'नेहरू, वाजपेयी सारख्या नेत्यांची जम्मू-काश्मीरसाठी दूरदृष्टी होती. पण, हे आताचं सरकार फक्त हिंदू-मुस्लीमात फुट पाडण्याचं काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या की, या भाजप सरकारसाठी आता सरदार खलिस्तानी झाले, आम्ही पाकिस्तानी झालोत आणि फक्त भाजप हिंदुस्थानी आहे. हे सरकार फक्त नावं बदलन्याचं काम करत आहे. पण, नावं बदलल्याने काही होणार नाही. शहरांची नावे बदलली, अनेक शाळांना हुतात्म्यांची नावे दिली जात आहे. पण, शाळांची नावं बदलल्याने मुलांना रोजगार मिळणार नाही. केंद्र सरकार तालिबान आणि अफगाणिस्तानबद्दल बोलतात पण आपल्या देशातील शेतकरी आणि बेरोजगारीबद्दल कधीच बोलत नाहीत, असंही त्या म्हणाल्या.

पीडीपी निवडणूक लढवणारमेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी घोषणा आगामी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. पीडीपी आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, भाजपच्या पाठिंब्यावर मेहबुबा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. पण, 2018 मध्ये सरकारला तीन वर्षे झाल्यानंतर भाजपने आपला पाठिंबा काढून घेतला. 

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu and Kashmir People's Democratic Partyजम्मू अँड काश्मीर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा