शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धरामय्या सीएम, शिवकुमार डीसीएम; शनिवारी होणार शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 06:38 IST

सिद्धरामय्या यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन सत्तास्थापनेसाठी दावा सादर केला. 

नवी दिल्ली : तीन दिवसांच्या मॅरेथॉन बैठका आणि विचारमंथनानंतर, काँग्रेसने गुरुवारी मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावाची घोषणा सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी केली. नव्या सरकारमध्ये एकमेव उपमुख्यमंत्री असतील. तसेच लोकसभा निवडणुकीपर्यंत शिवकुमार हेच प्रदेशाध्यक्षपदही सांभाळतील, असेही ते म्हणाले. २० मे रोजी दुपारी  शपथविधी होणार असून, यावेळी अनेक मंत्रीही शपथ घेणार आहेत. सिद्धरामय्या यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन सत्तास्थापनेसाठी दावा सादर केला. 

शपथविधीसाठी पवार, ठाकरेंनाही निमंत्रण काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, शपथविधीसाठी समविचारी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह अनेकांना शपथविधीसाठी निमंत्रण गेल्याचे वृत्त आहे.

सिद्धरामय्या मुख्यमंत्री होतील आणि शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद येईल तसेच ते एकमेव डीसीएम असतील असे वृत्त लोकमतने दिले होते. ते तंतोतंत खरे ठरले.  

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक