शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कुमारस्वामींनी केलेला विकास दाखवा, सिद्धरामय्या समर्थक भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 12:11 IST

कर्नाटकातील राजकीय नाट्याला पुन्हा एकदा नवं वळण मिळालं आहे.

ठळक मुद्देकर्नाटकातील राजकीय नाट्याला पुन्हा एकदा नवं वळण मिळालं आहे. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या सिद्धरामय्या यांच्या समर्थक आमदारांनी कुमारस्वामींवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसचे आमदार म्हणाले, आम्ही आताही सिद्धरामय्या यांनाच मुख्यमंत्री मानतो.

बंगळुरू- कर्नाटकातील राजकीय नाट्याला पुन्हा एकदा नवं वळण मिळालं आहे. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या सिद्धरामय्या यांच्या समर्थक आमदारांनी कुमारस्वामींवर जोरदार हल्ला चढवला आहे. सिद्धरामय्या समर्थकांनी रविवारी एका कार्यक्रमात त्यांचं स्वागत केलं. या दरम्यान ते काँग्रेसचे मंत्री सी पुत्तरंगा शेट्टी यांच्याबरोबर होते. त्यावेळी काँग्रेसचे आमदार म्हणाले, आम्ही आताही सिद्धरामय्या यांनाच मुख्यमंत्री मानतो. कर्नाटक सरकारवर टीका करत काँग्रेस आमदार एसटी सोमशेखर म्हणाले, आघाडीच्या सरकारला 7 महिने झाले आहेत, परंतु अद्यापही विकासाच्या नावावर काहीही केलेलं नाही. जर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळासाठी आणखी पाच वर्षं मिळाली असती तरी त्यांनी खरा विकास कसा करतात हे दाखवून दिलं असतं.फक्त सिद्धरामय्याच आमचे मुख्यमंत्रीमला आणखी पाच वर्षं मिळाली असती तर मी विकासाची कामं पूर्णत्वास नेली असती, असंही सिद्धरामय्या म्हणाले आहेत. माझ्या विरोधकांनी मला पराभूत केलं. त्यांनी माझ्याविरोधात मला बदनाम करण्यासाठी आंदोलन केलं. माझ्या पराभवाची योजना तयार केली. माजी मुख्यमंत्र्यांची प्रशंसा करत सामाजिक कल्याण मंत्री सी. पुत्तरंगा शेट्टी म्हणाले, तुम्हीही काही म्हणा, फक्त सिद्धरामय्या माझ्यासाठी मुख्यमंत्री आहेत.मी त्या पदावर इतर कोणाचीही कल्पना करू शकत नाही. त्यावर जेडीएसचे अध्यक्ष एचडी देवेगौडा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आघाडीच्या सरकारांमध्ये विचारांचे मतभेद असू शकतात. परंतु त्यावर जास्त लक्ष देण्याची गरज नाही. त्यामुळे मी यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. जेव्हा तुम्ही आघाडी सरकारमध्ये असता, त्यावेळी या गोष्टी सहन कराव्या लागतात, असंही देवेगौडा म्हणाले आहेत. 

 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीsiddaramaiahसिद्धरामय्या