तांदूळवाडीच्या सरपंचपदी सिद्धाराम हेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:29+5:302015-08-31T21:30:29+5:30

दक्षिण सोलापूर : तालुक्यातील तांदूळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुनश्च भाजपचे सिद्धाराम हेले यांचीच निवड झाली तर उपसरपंचपदी इंदुमती माताटे यांना संधी मिळाली़

Siddarama of Ranchulwadi sarpanchapadhi Siddarama Haley | तांदूळवाडीच्या सरपंचपदी सिद्धाराम हेले

तांदूळवाडीच्या सरपंचपदी सिद्धाराम हेले

्षिण सोलापूर : तालुक्यातील तांदूळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुनश्च भाजपचे सिद्धाराम हेले यांचीच निवड झाली तर उपसरपंचपदी इंदुमती माताटे यांना संधी मिळाली़
सिद्धाराम हेले गटाला निवडणुकीत बहुमत मिळाले होत़े सरपंच, उपसरपंच निवडणुकीला एकेकच अर्ज असल्याने अनुक्रमे सिद्धाराम हेले आणि इंदुमती माताटे यांची अविरोध निवड झाली़ निवडीनंतर आ़ सुभाष देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सरचिटणीस सचिन कल्याणशे?ी, र्शी र्शी र्शी 108 रेणुका शिवाचार्य महाराज (मंद्रुप), माजी आमदार शिवशरण पाटील, मधुकर चिवरे, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया स्वामी, मनजित माने, जयर्शी पाटोळे, महानंदा भडंगे आदी उपस्थित होत़े (प्रतिनिधी)

Web Title: Siddarama of Ranchulwadi sarpanchapadhi Siddarama Haley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.