बेलतळा येथे श्रीमद् भागवत सप्ताह
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:14+5:302015-02-14T23:52:14+5:30
अंबाशी: येथून जवळच असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरात बुधवारी श्रीमद् भागवत सप्ताहाचा समारोप होणार आहे.

बेलतळा येथे श्रीमद् भागवत सप्ताह
अ बाशी: येथून जवळच असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरात बुधवारी श्रीमद् भागवत सप्ताहाचा समारोप होणार आहे. सप्ताहाचा प्रारंभ ११ फेब्रुवारी रोजी झाला. रविवारी हभप मुरलीधर लांडे, सोमवारी हभप राजाराम सूर्यवंशी, मंगळवारी हभप मोतीराम महाराज यांचे कीर्तन होणार आहे. सप्ताह समारोपाच्या दिवशी हभप विजय महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी महाप्रसादाचेही वितरण करण्यात आले. (वार्ताहर)