शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

श्री स्वामी समर्थ सूतगिरणी निवडणूक : २४ अर्ज नामंजूर विद्यमान संचालकांचाही समावेश

By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST

दक्षिण सोलापूर : वळसंग येथील श्री स्वामी समर्थ सहकारी विणकरी सूत गिरणीच्या निवडणुकीतील २४ उमेदवारांचे अर्ज छाननीत नामंजूर करण्यात आले़ त्यात जि़प़सदस्या श्रीदेवी पाटील, हरीष गुरुनाथ पाटील, जगदीश आंटद यांचा समावेश आहे़

दक्षिण सोलापूर : वळसंग येथील श्री स्वामी समर्थ सहकारी विणकरी सूत गिरणीच्या निवडणुकीतील २४ उमेदवारांचे अर्ज छाननीत नामंजूर करण्यात आले़ त्यात जि़प़सदस्या श्रीदेवी पाटील, हरीष गुरुनाथ पाटील, जगदीश आंटद यांचा समावेश आहे़
कापूस उत्पादक गटातील उमेदवारांच्या सात-बारा उतार्‍यावर कापूस पिकाची नोंद नसल्याने पाच उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले़ त्यात कासीम अंमलीचंुगे, जगदीश आंटद, महादेवी नागनाथ कोणदे, हरीष गुरुनाथ पाटील, नुसरुद्दीन शेख यांचा समावेश आहे़ याच गटातील बसवराज हौदे यांना तीन अपत्ये असल्याचा पुरावा सादर केल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला़
बिगर कापूस उत्पादक गटातील उमेदवारांनी अर्जासोबत सात-बारा उतारा जोडला नसल्याने ते शेतकरी असल्याचे स्पष्ट होत नाहीत त्यामुळे १० उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले़ त्यात चौडप्पा धनाळी, सिद्धेश्वर झुंजा, शिवानंद खैराटे, सुरेश माशाळे, मल्लिकार्जुन मड्डे, बसप्पा शे˜े, इष्टलिंग रो˜े, आडव्याप्पा सरसंबी, विजयकुमार थळंगे यांचा समावेश आहे़
महिला प्रतिनिधीच्या दोन जागांसाठी ७ अर्ज प्राप्त झाले असून कस्तुरा रामलिंग चनशे˜ी,श्रीदेवी गुरुनाथ पाटील यांचे अर्ज अवैध ठरले आहेत़ अनुसूचित जाती जमातीच्या जागेसाठी अर्ज दाखल केलेल्या शंकर दोडमनी, सोमनिंग सीताफळे यांनी विहित नमुन्यातील जातीचे दाखले अर्जासोबत जोडले नाहीत़ त्यामुळे त्यांचे अर्ज अवैध ठरले आहेत़ इतर मागास प्रवर्ग आणि भटक्या जाती विमुक्त जाती प्रवर्गातील सर्वच अर्ज मंजूर झाले आहेत़