शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Shraddha Murder Case: क्रूरकर्मा आफताबला ना खेद ना खंत, लॉकअपमध्ये शांत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 07:02 IST

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला अजूनही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. आफताबचा खोटेपणा सतत समोर येत आहे.

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला अजूनही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. आफताबचा खोटेपणा सतत समोर येत आहे. त्याने इतक्या धूर्तपणे खून केला आहे की, तो न्यायालयात सिद्ध करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याला श्रद्धाची हत्या केल्याचा अजिबात पश्चात्ताप नाही. तो लॉकअपमध्ये शांतपणे झोपतो.  श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने शीर जाळण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले. हत्येनंतर बाहेरून खाद्यपदार्थ मागवून त्याने मृतदेहाशेजारीच ते खाल्ले; शिवाय तो अधूनमधून श्रद्धाच्या शिराला मेकअपही करायचा, असेही चौकशीत पुढे आले आहे. 

पोलिसांकडील पुरावे...nआफताबची कबुली.nआफताबने जेथून फ्रिज विकत घेतले, त्या दुकानमालकाचा जबाब आणि बिल.nजंगलात सापडलेले अवयव आणि किचनमध्ये सापडलेले रक्त.nआफताबने श्रद्धाच्या बँक खात्यातून ५४ हजार रुपये काढल्याचा तपशील.

मृतदेहाची खांडोळी अन्  वेब सीरिज पाहिलीश्रद्धा वालकरच्या मृतदेहाची खांडोळी करायला आरोपी आफताब पूनावाला याला सुमारे १० तास लागले. काम संपवून त्याने बीअर आणली, मग नेटफ्लिक्सवर वेब सीरिज पाहिली आणि झोपी गेला.मैत्रीण फ्लॅटवर श्रद्धाची हत्या केल्यानंतरही आफताबने एका मैत्रिणीला फ्लॅटवर आणले होते. श्रद्धा फ्लॅटवर नसतानाही तो पूर्वी असे करीत असे. यावरून दोघांत भांडणे होत होती. पोलीस या मुलीचाही शोध घेत आहेत. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने त्याचा जुना फोन ओएलएक्सवर विकल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. पोलिस हा फोन परत मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारी