शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाला मार्ग दाखवण्यासाठी पाकिस्तानने पाठवले 2.86 लाखांचे बिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 12:58 IST

तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला धावती भेट दिली होती. त्यावेळी मोदींच्या विमानाला 'रुट नॅव्हीगेशन'  म्हणजेच दिशा मार्गदर्शन केल्याबद्दल पाकिस्तानने भारताला 2.86 लाखाचे बिल पाठवले आहे.

ठळक मुद्देरशिया आणि अफगाणिस्तानचा दौरा आटोपून परत येत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या विनंतीवरुन त्यांनी लाहोरमध्ये थांबा घेतला होता. इंडियन एअरफोर्सच्या बाईंग 737 या विशेष विमानाने मोदी पावणेपाचच्या सुमारास लाहोर विमानतळावर उतरले.

नवी दिल्ली - तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला धावती भेट दिली होती. त्यावेळी मोदींच्या विमानाला 'रुट नॅव्हीगेशन'  म्हणजेच दिशा मार्गदर्शन केल्याबद्दल पाकिस्तानने भारताला 2.86 लाखाचे बिल पाठवले आहे. माहिती अधिकारातून लोकेश बात्रा यांनी ही माहिती मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळ, भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, कतार, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, रशिया, इराण, फिजी आणि सिंगापूर या 11 देशांच्या दौ-यासाठी इंडिया एअरफोर्सच्या विमानाचा वापर केला. 

25 डिसेंबर 2015 रोजी पंतप्रधान मोदी रशिया आणि अफगाणिस्तानचा दौरा आटोपून परत येत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या विनंतीवरुन त्यांनी लाहोरमध्ये थांबा घेतला होता. त्यावेळी रुट नॅव्हीगेशनपोटी पाकिस्तानकडून 1.49 लाखाचे शुल्क आकारण्यात आले. आरटीआय अंतर्गत पाकिस्तानातील भारतीय दूतावासातून मिळालेल्या कागदपत्रातून ही माहिती समोर आलीय. लाहोरच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर शरीफ यांनी मिठी मारुन मोदींचे स्वागत केले होते. 

त्यावेळी मोदींच्या धावत्याभेटीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. इंडियन एअरफोर्सच्या बाईंग 737 या विशेष विमानाने मोदी पावणेपाचच्या सुमारास लाहोर विमानतळावर उतरले. त्यानंतर विशेष हॅलिकॉप्टरने ते शरीफ यांच्या रावळपिंडी निवासस्थानी गेले. त्या दिवशी शरीफ यांचा वाढदिवस आणि दोन दिवसांनी नातीचे लग्न केले होते. 

2016 साली 22 आणि 23 मे मोदी इराण दौ-यावर गेले होते. त्यावेळी त्यांच्या विमानाने पाकिस्तानवरुन उड्डाण केले होते. त्यासाठी 77,215 रुपये रुट नॅव्हीगेशन चार्जेस पाकिस्तानने आकारले आहेत. त्याचवर्षी 4 आणि 6 जूनला कतारला जातान पाकिस्तानवरुन मोदींच्या विमानाने उड्डाण केले होते. त्यासाठी 59,215 रुपयांचे बिल पाठवले आहे.                         

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी