शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या-नव्या सहकाऱ्यांसह एनडीएचेही शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 08:17 IST

साेडून गेलेल्यांना परत आणण्याचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मंगळवारी आपल्या घटक पक्षांची बैठक आयोजित केली आहे. बंगळुरूत विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी होत असलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीचे शक्तिप्रदर्शन म्हणून याकडे पाहिले जात आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आता वेगाने तयारीला लागले आहेत. एनडीएतून बाहेर पडलेल्यांना परत आणण्यासाठी आणि नवीन पक्षांना सामावून घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाने अलीकडचे काही महिने आणि आठवडे खूप मेहनत घेतली आहे. या बैठकीत विद्यमान व नवे सहयोगी पक्ष दिसून येतील, असे सूत्रांनी सांगितले.

ताकद वाढली? या बैठकीत एनडीएची वाढलेली ताकद व सर्व प्रदेशांचे प्रतिनिधित्व दिसेल, असे सूत्रांनी सांगितले. मोदी २.० सरकारच्या कार्यकाळात अशाप्रकारची ही पहिलीच बैठक असेल.     

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसdelhiदिल्लीPoliticsराजकारण