शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

धर्म आणि जात परिवर्तन करणाऱ्यांना आरक्षण देऊ नये, भाजपा खासदाराचे वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 08:48 IST

धर्म आणि जात परिवर्तन करणाऱ्यांना आरक्षण आणि सरकारच्या अन्य सुविधांचा लाभ देण्यात येऊ नये, असे वक्तव्य करून छत्तीसगडमधील भाजपा खासदाराने नव्या वादाला तोंड फोडले आहे.

रायपूर - धर्म आणि जात परिवर्तन करणाऱ्यांना आरक्षण आणि सरकारच्या अन्य सुविधांचा लाभ देण्यात येऊ नये, असे वक्तव्य करून छत्तीसगडमधील भाजपा खासदाराने नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे आरक्षणावरून  पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपाचे बस्तर येथील खासदार दिनेश कश्यप आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना म्हणाले की, जे लोक धर्मपरिवर्तन, जात परिवर्तन करतात, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळता कामा नये. तसेच या लोकांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या अन्य सोईसुविधांचाही लाभ मिळता कामा नये, असे माझे वैयक्तिक मत आहे."  याआधीही भाजपाच्या अनेक नेत्यांनी आरक्षणावरून उलटसुलट वक्तव्ये करून वादाला निमंत्रण दिले होते. 

 

टॅग्स :reservationआरक्षणBJPभाजपा