शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जिंदमधील भाजपाच्या हरण्याची परंपरा तोडणार का खट्टर सरकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 02:43 IST

हरियाणाच्या जिंदमध्ये एकच प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला हे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना मात देतील काय?

चंदीगड : हरियाणाच्या जिंदमध्ये एकच प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला हे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना मात देतील काय? खट्टर यांनी जिंद पोटनिवडणुकीत आपल्या पसंतीचे उमेदवार डॉ. कृष्ण मिडढा यांना भाजपाचे तिकीट दिले आहे.मिडढा यांचे वडील डॉ. हरिचंद मिडढा इंडियन नॅशनल लोकदलाचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक होत आहे. २८ जानेवारी रोजी १ लाख ७० हजार मतदार आपल्या मतांचा हक्क बजावतील. जिंद येथून दोनदा आमदार राहिलेले डॉ. हरिचंद मिडढा यांचे पुत्र डॉ. कृष्ण मिडढा यांना खट्टर यांनी इंडियन नॅशनल लोकदलापासून वेगळे करीत भाजपामध्ये सहभागी करून घेतले. तसेच, त्यांना पोटनिवडणुकीची उमेदवारीही दिली. खट्टर यांना विश्वास आहे की, ज्या प्रकारे भाजपाने काही दिवसांपूर्वी झालेल्या पाच महापालिका निवडणुकीत महापौरांच्या सर्व जागा जिंकल्या त्याचप्रमाणे जिंद पोटनिवडणूकही जिंकता येईल. काँग्रेस नेतृत्व या जागेवर विजय मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे.

टॅग्स :BJPभाजपाHaryanaहरयाणाcongressकाँग्रेस