दोन कारमध्ये धडक

By Admin | Updated: July 7, 2015 01:05 IST2015-07-07T01:05:56+5:302015-07-07T01:05:56+5:30

नागपूर : अमरावती मार्गावरील बोले पेट्रोल पंपाजवळ दोन कारमध्ये धडक झाल्यामुळे दोघे जबर जखमी झाले. सोमवारी मध्यरात्री हा अपघात घडला. दोन्ही जखमींना लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रात्री १२.३० पर्यंत त्यांची नावे आणि अपघाताची माहिती सीताबर्डी पोलिसांकडून कळली नाही.

Shot in two cars | दोन कारमध्ये धडक

दोन कारमध्ये धडक

गपूर : अमरावती मार्गावरील बोले पेट्रोल पंपाजवळ दोन कारमध्ये धडक झाल्यामुळे दोघे जबर जखमी झाले. सोमवारी मध्यरात्री हा अपघात घडला. दोन्ही जखमींना लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रात्री १२.३० पर्यंत त्यांची नावे आणि अपघाताची माहिती सीताबर्डी पोलिसांकडून कळली नाही.
---

Web Title: Shot in two cars