छोट्या बातम्या
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30
वकील संघातर्फे श्रद्धांजली

छोट्या बातम्या
व ील संघातर्फे श्रद्धांजलीऔरंगाबाद : राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना जिल्हा वकील संघातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब मुळे (शेकटेकर), सचिव ॲड. मिलिंद पाटील, उपाध्यक्ष ॲड. आर.के. ढगे- पाटील, ॲड. शुभदा देशपांडे उपस्थित होते.रा.काँ. पार्टीतर्फे श्रद्धांजलीऔरंगाबाद : राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मनमोहनसिंग ओबेरॉय, वीणाताई खरे, शिवाजी कवडे, सलमा बानो, राणी पॉल, सलमा बेगम आदींची उपस्थिती होती.