थोडक्यात नागपूर

By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:32+5:302015-01-03T00:35:32+5:30

मिहला बचतगटांसाठी प्रिशक्षणाचे आयोजन

In short, Nagpur | थोडक्यात नागपूर

थोडक्यात नागपूर

हला बचतगटांसाठी प्रिशक्षणाचे आयोजन
नागपूर : महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण केंद्र वसंतनगर येथे नुकतेच मिहला महासंघाच्या सौजन्याने अनेक मिहला बचत गटांना िन:शुल्क प्रिशक्षण देण्यात आले. समारोपीय कायर्क्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर इंगोले होते. प्रमुख पाहुणे म्हणून अनुराधा रघुते, अमृता कुकसे उपिस्थत होत्या. मिहलांना १५ िदवसात उत्कृष्ट कापडी बॅग, लंच बॅग, शॉिपंग बॅग िशकिवण्यात आल्या. प्रिशक्षणात िविवध मिहला बचत गट सहभागी झाले होते. सुरेखा गाडे, संगीता खडतकर, िकशोरी पोफळी, नालंदा वरघट, वषार् दमकोंडावार, गीता कडू, उषा राऊत यांचा सहभाग होता.

लुपीन फाऊंडेशनतफेर् गोसेखुदर् प्रकल्पग्रस्तांसाठी िशिबर
नागपूर : िभवापूर तालुक्यातील गोसेखुदर् प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षिणक, व्यावसाियक व रोजगार िवषयक िवकासासाठी लुिपन ह्युमन वेलफेअर अँड िरसचर् फाऊंडेशनने प्रकल्पबािधत गावे दत्तक घेतली आहेत. नुकतेच फाऊंडेशनने अड्याळ येथे आरोग्य व रोजगार मागर्दशर्न िशिबर घेतले. िशिबरात महाराष्ट्र उद्योजकता िवकास केंद्राचे प्रकल्प अिधकारी श्रीकांत कुळकणीर्, गोसेखुदर् पुनवर्सन िवभागाचे उपअिभयंता संजय राजे, गोसेखुदर् प्रकल्पग्रस्त संघषर् सिमतीचे संयोजक िवलास भोंगाडे, अड्याळच्या सरपंच सुरेखा ितडके, उपसरपंच दुपारे, शालेय िशक्षण सिमतीचे अध्यक्ष देशमुख, लुिपन फाऊंडेशनच्या िशल्पा गुरडवार यांनी मागर्दशर्न केले. िशिबरात िविवध गावातील ४८८ नागिरकांची तपासणी करण्यात आली. लुिपन फाऊंडेशनने िविवध शाळात मुलांना िपण्याच्या पाण्याची व्यवस्था, कृषी सािहत्य व शेतकर्‍यांना मागर्दशर्न केले आहे.

तेली समाज महासभेची सभा
नागपूर : महाराष्ट्र प्रांितक तेली समाज महासभेच्या राज्य कायर्कािरणीची सभा नुकतीच प्रांितक अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली जवाहर िवद्याथीर्गृह िसिव्हल लाईन्स येथे पार पडली. सभेत नविनवार्िचत आमदार, मंत्री, खासदार यांचा सत्कार, समाजाची जनगणना, गरीब िवद्याथ्यार्ंना मदत यावर चचार् करण्यात आली. सभेत ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस यांचा सत्कार करण्यात आला. बावनकुळे यांनी मंत्री म्हणून समाजाच्या िवकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन िदले. रामदास तडस यांनी समाजाने िदलेल्या पािठंब्यामुळेच लोकसभेचे प्रितिनिधत्व करता आल्याचे सांिगतले. सभेला गजू शेलार, डॉ. भूषण कािडर्ले, बळवंत मोरघडे, रमेश िगरडे, रमेश िपसे, ईश्वर बाळबुधे, शाम लोहकरे, िवजय हटवार, शंकर भुते, रामू वानखेडे, िवष्णुपंत मेहरे, राजाभाऊ आकरे, प्रकाश इटनकर उपिस्थत होते.

Web Title: In short, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.