थोडक्यात नागपूर

By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:03+5:302015-01-02T00:21:03+5:30

केंद्र शासनाच्या िनणर्यािवरोधात िनदशर्ने आंदोलन

In short, Nagpur | थोडक्यात नागपूर

थोडक्यात नागपूर

ंद्र शासनाच्या िनणर्यािवरोधात िनदशर्ने आंदोलन
नागपूर : सावर्जिनक क्षेत्रातील साधारण िवमा कंपन्यात कायर्रत कमर्चारी आिण अिधकार्‍यांनी नुकतेच युनायटेड इंिडया इन्शुरन्स कंपनीच्या शंकरनगर येथील प्रादेिशक कायार्लयासमोर िनदशर्ने आंदोलन केले. केंद्र शासनाने नुकताच िवमा क्षेत्रात प्रत्यक्ष िवदेशी गुंतवणुकीची मयार्दा ४९ टक्के वाढिवण्याचा आदेश जारी केला. या आदेशाच्या िवरोधात देशभरात िनदशर्ने करण्यात येत आहेत. यावेळी परशुराम बािरक, प्रशांत दीिक्षत यांनी सवर् संघटनांना एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन केले. यावेळी िवनय करपे, के. टी. रिवंद्रन, सुहास महाजन, सी. एम. चव्हाण, ओंकार शेंडे उपिस्थत होते.

संगीतमय िशवपुराण कथेचे आयोजन
नागपूर : श्री आस्था नवयुवक मंडळ बजेरीयाच्या वतीने काशी िवश्वनाथाच्या नगरीतून आगमन झालेले पं. अवधेशानंद पाण्डे यांनी आपल्या मधुर वाणीतून संगीतमय िशवपुराण कथा ऐकिवली. भािवकांनी मनोभावे िशवशंकराची सेवा केल्यास ते लवकर प्रसन्न होत असल्याचे त्यांनी सांिगतले. ईश्वरावर आिण त्याने उत्पन्न केलेल्या प्रत्येक मनुष्यावर प्रेम केल्यास ईश्वर सवर् काही मनोकामना पूणर् करीत असल्याचे त्यांनी सांिगतले. कथेच्या यशिस्वतेसाठी संजय रामधनी, संजय गुप्ता, राजेश गुप्ता, प्रताप वमार्, ज्योती गुप्ता, शीला दुबे, वैशाली गुप्ता, जयश्री कुंडले, सरोज बहोरीया, िप्रती ओझा, आशा दीिक्षत, अचर्ना दीिक्षत, िनधी दीिक्षत, नीतू शमार्, सोनु यादव यांनी पिरश्रम घेतले.

घोगली येथे समस्या िनवारण अिभयान
नागपूर : िपपळा (घोगली) गट ग्रामपंचायतच्या माध्यमातून घोगली पिरसरातील नागिरकांच्या समस्या सोडिवण्यासाठी रमेश इस्टेट येथे समस्या िनवारण अिभयान राबिवण्यात आले. यावेळी सरपंच वैशाली वानखेडे, सदस्य नारायण राऊत, मीना भेंडे, उषा लेंडे यांची प्रमुख उपिस्थती होती. माजी सरपंच व सदस्य िकशोर वानखेडे यांनी उपिस्थतांना मागर्दशर्न करताना आपल्या समस्या सोडिवण्यासाठी ग्रामपंचायत हक्काचे माध्यम असल्याचे सांगून सवार्ंनी त्याचा उपयोग करण्याचे आवाहन केले. प्रत्येकाने एक झाड लावण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी नागिरकांनी आपल्या समस्या लेखी स्वरुपात सादर केल्या. संचालन वामनराव ठाकरे यांनी केले. आभार रंजना बोरकर यांनी मानले. अिभयानाच्या यशिस्वतेसाठी राजेश सोनटक्के, मधुकर सुरवाडे, िजतेन वासिनक, िगरीश राऊत, श्रावण कडू, हरीश भगत, सुरेश फुले यांनी पिरश्रम घेतले.

Web Title: In short, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.