थोडक्यात नागपूर
By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:59+5:302015-02-13T23:10:59+5:30
प्रशासन गतिमान करू - मुख्यमंत्री

थोडक्यात नागपूर
प रशासन गतिमान करू - मुख्यमंत्रीफोटो - स्कॅननागपूर : सरकारी विभाग, त्यांचे कर्मचारी, जनतेच्या समस्येबाबतीत गांभीर्याने घेत नाही. जनतेला न्याय मिळत नाही, त्यांची कामे वेळेत होत नाही. प्रशासनाकडून सामान्य जनतेची अपेक्षा फोल ठरत आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला गतिमान करावे व जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी रघुवीर देवगडे व बुर्जिन रॅनडेलिया यांनी मुख्यमंत्र्यांना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरीवर भेट घेऊन, त्यांच्याशी प्रशासन व इतर विषयावर चर्चा करण्यात आली. हे सर्व विषय गांभीर्याने घेऊन, प्रशासन गतिमान करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.