थोडक्यात प˜ा राष्ट्रवादी

By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:07+5:302015-07-08T23:45:07+5:30

(फोटो स्कॅनिंगला दिला आहे)

In short, the address is nationalist | थोडक्यात प˜ा राष्ट्रवादी

थोडक्यात प˜ा राष्ट्रवादी

(फ
ोटो स्कॅनिंगला दिला आहे)

एलबीटी, ओसीडब्ल्यूचे कंत्राट रद्द करण्याची मागणी
नागपूर : एलबीटी आणि ओसीडब्ल्यूचे कंत्राट रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील, आमदार प्रकाश गजभिये यांनी विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांना केली. आगामी विधानसभा अधिवेशनात नागपुरातील ही समस्या लावून धरण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी एलबीटी आणि ओसीडब्ल्यूचे कंत्राट रद्द करण्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उचलण्याचे आश्वासन दिले. चर्चेत रमण ठवकर, राजेश कुंभलकर, प्रदीप बुराडे, तनुज चौबे, मुन्ना तिवारी, रवि पाटील, योगेश मसराम, वर्षा शामकुळे, श्रद्धा शाहु, शिकु पाली, श्रीधर बुराडे, सुशांत पाली सहभागी झाले होते.

Web Title: In short, the address is nationalist