शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘शोले’च्या रामगडमध्ये होतेय प्रतिष्ठेची लढत; काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

By वसंत भोसले | Updated: April 17, 2024 06:36 IST

बंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

डॉ. वसंत भोसले, लोकमत न्यूज नेटवर्कबंगळुरू : शोले चित्रपटाचे चित्रीकरण झालेल्या रामगडचा (रामनगरा) भाग असलेल्या बंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. सलग दोन वेळा विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार डी. के. सुरेश यांना भाजपचे उमेदवार प्रतिष्ठित हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सी. एन. मंजुनाथ यांच्याशी सामना करावा लागत आहे.

मोदी लाट असतानाही काँग्रेसचे सुरेश यांनी येथे सलग दोन वेळा विजय मिळवला असून, आता ते हॅट्ट्रिकच्या तयारीत आहेत.  त्यांचे ज्येष्ठ बंधू डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री आहेत. भाजपने माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे जावई डॉ. सी. एन. मंजुनाथ यांना उमेदवारी दिली आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे - कनकपुरा आणि रामनगरा हा भाग वगळता ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष.- माडादी या मागास तालुक्याच्या विषय ऐरणीवर.- शहरी भागातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे आव्हान.- डी. के. सुरेश यांच्या जनसंपर्काच्या तुलनेत डॉ. मंजुनाथ यांना मर्यादा.- काँग्रेस पक्ष कर्नाटकात सत्तेत असल्याचा सुरेश यांना लाभ.

२०१९ मध्ये काय घडले? डी. के. सुरेश (काँग्रेस) विजयी ८,७८,२५८ अश्वथानारायण गौडा (भाजप) ६,७१,३८८

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४