शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक, इसमाने कुत्रीवर केला बलात्कार, आरडाओरडा होताच तिसऱ्या माळ्यावरून फेकले, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 00:07 IST

Crime News: ग्रेटर नोएडामधील सेक्टर अल्फा टू मध्ये एका प्रॉपर्टी डिलरने फिमेल डॉगवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर शेजाऱ्यापाजाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर हा इसम त्या कुत्रीला तिसऱ्या माळ्यावरून खाली फेकून फरार झाला.

ग्रेटर नोएडामधील सेक्टर अल्फा टू मध्ये एका प्रॉपर्टी डिलरने फिमेल डॉगवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर शेजाऱ्यापाजाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर हा इसम त्या कुत्रीला तिसऱ्या माळ्यावरून खाली फेकून फरार झाला. उंचावरून फेकल्याने कुत्री जखमी झाली आहे. या घटनेनंतर सोसायटीमधील रहिवाशांनी आरोपीविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्य आवळल्या आहेत.

सेक्टर अल्फा टू येथे राहणाऱ्या एका महिलेने पोलिसांना तक्रार करताना सांगितले की, ही घटना २५ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे १२.०० वाजता घडली. त्यांनी सांगितले की, सोनवीर हा त्यांच्या शेजारी भाड्याच्या घरामध्ये राहतो.  आरोपी सोनवीर याने गल्लीतील कुत्रीवर या इसमाने अनैसर्गिक अत्याचार केला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. 

तक्रार करणाऱ्या महिलेने सांगितले की, सोनवीर गल्लीमधील एका कुत्रीला त्याच्या घरातील बाल्कनीमध्ये घेऊन आला. तिथे त्याने या कुत्रीसोबत अनैसर्गित कृत्य केले. ही बाब शेराजी राहणाऱ्या अशोक वर्मा यांनी पाहिली. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर गडबडलेल्या आरोपीने या कुत्रीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले.

दरम्यान, महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रॉपर्टी डिलरविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस आरोपीच्या घरी आले तेव्हा तो फरार झाला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच शहरातील पशुप्रेमींनी आरोपीला कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी