शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 21:56 IST

Pune Crime News: शाळेचा गणवेश परिधान करून शाळेत न आल्याने शिक्षकाने एका विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे

शाळेचा गणवेश परिधान करून शाळेत न आल्याने शिक्षकाने एका विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुणे पोलिसांनी शनिवारी एका खासगी शाळेमधील सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अमानूष शिक्षा केल्याच्या आरोपाखाली एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  दरम्यान, पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर स्वारगेट पोलीस पोलीस ठाण्यामध्ये भादंवि कलम ११५ (२) आणि किशोर न्याय अधिनियम २०१५ मधील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 घटना २७ सप्टेंबर रोजी पुण्यातील महर्षीनगरमधील एका खासगी शाळेत घडली होती. तक्रारीमधील उल्लेखानुसार आरोपी शिक्षकाने शाळेचा गणवेश परिधान न केल्याने विद्यार्थ्याला मारहाण केली होती. त्यामुळे सदर विद्यार्थ्याला जबर दुखापत झाली होती.दरम्यान, आरोपी शिक्षकाला नोटिस बजावण्यात आली आहे. तसेच शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात येत आहे.  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी