शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

Shocking News : कारमध्ये हेल्मेट घातलं नाही म्हणून ट्रॅफिक पोलिसानं कापलं 500 रुपयांचं चलान! जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 16:26 IST

ही अजब घटना केरळमधील तिरुअंतपुरम येथे घडली.

हेल्मेट न घातल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी एका कार मालकाला चक्क 500 रुपयांचा दंड ठोठावल्याची घटना घडली आहे. ही अजब घटना केरळमधील तिरुअंतपुरम येथे घडली.  मात्र, ही वाहतूक पोलिसाकडून (Kerala Traffic Police) झालेली चूक आहे. पण, कार माल अजीत ए (Ajith A) यांना ही चूक दुरुस्त करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधावा लागणार आहे. अजित यांच्याकडे मारुती ऑल्टो (Maruti Alti) कार आहे. 

ट्रॅफिक पोलिसांनी कापलं 500 रुपयांचं चलान - ट्रॅफिक पोलिसांनी हे चलान 7 डिसेंबर, 2021 रोजी जारी केले आहे. यात, दोन लोक दुचाकी चालवत असल्याचे म्हटले आहे. यात मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातलेले नाही, असे म्हणण्यात आले आहे. याच बरोबर हे वाहन 'मोटर कार' असून संबंधित नोंदणी क्रमांक अजितच्या गाडीचा असल्याचेही चलानमध्ये म्हणण्यात आले आहे. 

यासंदर्भात पोलीस काय म्हणतात -या प्रकरणात मोटारसायकलच्या रजिस्ट्रेशनमध्ये काही तरी गडबड झाली असावी, असे वाटते. जसे की चलानसोबत अॅटॅच फोटोत दिसत आहे. यात मोटारसायकलचे शेवटचे दोन अंक सोडून बाकी सर्व गोष्टी मिळत्या जुळत्या आहेत. शेवटचे दोन डिजिट 77 ऐवजी 11 आहेत. 

याच बरोबर, माध्यमांसोबत बोलताना अजित म्हणाले, की यासंदर्भात आपण मोटार वाहन विभागाकडे तक्रार करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बोलताना पोलीस म्हणाले, रजिस्ट्रेशन नंबर सिस्टिममध्ये टाकताना, लिपिकाकडून चूक झालेली असू शकते. 

टॅग्स :KeralaकेरळcarकारPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस