शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

धक्कादायक! झारखंडमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर 11 जणांकडून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 10:47 IST

झारखंडमधल्या लोहरदगा जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आले आहेत.

रांची- झारखंडमधल्या लोहरदगा जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आले आहेत. पोलिसांनी सर्व 11 आरोपींना अटक केली आहे. डीएसपी आशिषकुमार महली म्हणाले, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींचं वय 18 ते 28 वर्षांपर्यंत आहे. या सर्व आरोपींनी 16 ऑगस्टला दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला आहे. 

बलात्कार पीडित मुली आणि एक मुलगा एकाच मोटारसायकलवरून जात असताना हिरही रेल्वेपुलाजवळ त्यांच्या मोटारसायकलमध्ये काही तरी बिघाड झाला. त्यामुळे पीडितेतील एकीनं तिच्या मित्राला फोन करून मदत मागितली. परंतु तिच्या मित्रानं स्वतः न येता 11 जणांना त्या ठिकाणी पाठवलं. त्या 11 जणांनी मुलींबरोबर असलेल्या मुलाला मारहाण करून पळवून लावलं आणि दोन्ही मुलींना एका अज्ञातस्थळी नेऊन त्यांच्यावर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केला.आरोपींनी दोन्ही पीडित मुलींचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. पोलिसांनी या प्रकरणात 11 आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अधीक्षक प्रियदर्शी आलोक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

टॅग्स :Molestationविनयभंग