शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बिहारमध्ये महिलेला मारहाणीनंतर केलं निर्वस्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 11:38 IST

भोजपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पाटणा- भोजपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भोजपूरच्या बिहियामध्ये एका तरुणाच्या हत्या प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरून जमावानं महिलेला बेदम मारहाण केली आहे. विशेष म्हणजे त्या महिलेला मारहाण केल्यानंतर निर्वस्त्र करून फिरवलं आहे. स्थानिक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असून, पाटण्याचे आयजी नय्यर हसनैन खाँ यांनी कारवाई करत बिहिया एसएचओसह 8 पोलिसांना निलंबित केलं आहे. जिल्ह्यातील एसपींनी सर्व दोषींच्या विरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.बिहिया पोलीस ठाण्याच्या इन्चार्जवर विभागीय कारवाई केली जाणार आहे. ही घटना 20 ऑगस्ट रोजी बिहिया रेल्वे स्टेशनजवळ घडली आहे. रेल्वे स्टेशनजवळ 19 वर्षांच्या विमलेश कुमार नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला, विमलेश याची हत्या करण्यात आल्याचीही काहींना शंका आहे. विमलेशच्या कुटुंबीयांनी जवळच राहणा-या महिलेवर हत्येचा संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं गावक-यांनी अनेक दुकानांमध्ये जाळपोळ केली. तसेच महिलांचं घरही पेटवून दिलं. त्यानंतर जमावानं महिलेला घराबाहेर खेचून तिची यथेच्छ धुलाई केली. त्यानंतर तिला निर्वस्त्र करण्यात आले.जमावानं ट्रेनवरही दगडफेक केल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर त्यांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केलं आहे. जमावात सहभागी असलेल्या लोकांवर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रियाही सुरू आहे. 

टॅग्स :BiharबिहारMolestationविनयभंग