उमविच्या युआयसीटी स्टोअर रुममध्ये शॉकसर्किटमुळे आग
By Admin | Updated: March 2, 2016 00:03 IST2016-03-02T00:03:29+5:302016-03-02T00:03:29+5:30
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायणशास्त्र (युआयसीटी) विभागाच्या स्टेअर रुममध्ये आग लागल्याची घटना दुपारी सव्वा तीन वाजजता घडली. वेळीच आग विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उमविच्या युआयसीटी स्टोअर रुममध्ये शॉकसर्किटमुळे आग
न शिक : शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मंगळवारी (दि़०१) रात्री ऑलऑउट मोहीम राबविण्यात आली़ यामध्ये सराईत गुन्हेगारांची तपासणी, वाहन तपासणी तसेच झोपडप्यांची तपासणी केली जात होती़ या मोहिमेत पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कर्मचार्यांसह सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)