शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटात शिवराज सिंहांकडून मंत्रिमंडळ विस्तार; शिंदेंना झुकते माप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 12:59 IST

राज्याची पुन्हा सत्ता देणाऱ्या शिंदे यांना झुकते माप देण्यात आले आहे. 

भोपाळ : कोरोनाच्या संकटकाळात एकच व्यक्ती मध्यप्रदेशचा गाडा हाकत असल्याची टीका होत असतानाच लॉकडाऊनमध्ये शिवराजसिंहांनी मंत्रिमंडळ विस्तार करत विरोधकांना धक्का दिला आहे. मात्र, यावेळी राज्याची पुन्हा सत्ता देणाऱ्या शिंदे यांना झुकते माप देण्यात आले आहे. 

ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड करत काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडले होते. यामुळे शिवराज सिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसले होते. २३ मार्चला त्यांनी शपथ घेतली होती. मात्र, देशावर कोरोनाचे संकट उभे ठाकलेले असल्याने त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकला होता. राज्यातील विरोधकांनी टीका सुरु केल्यावर आज शिवराज सिंह यांनी मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. आज पाच जणांना शपथ देण्यात आली. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटातील दोघांचा समावेश आहे. 

राज्यपाल लालजी टंडन यांनी मंत्र्यांना शपथ दिली. लॉकडाऊन हटल्यानंतर पुढील महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. दिल्लीवरून सोमवारी संमती मिळाली. यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी राज्यपाल लालजी टंडन यांच्याशी चर्चा केली. आज नरोत्तम मिश्रा यांनी पहिली शपथ घेतली. त्यांनतर शिंदे समर्थक तुलसी सिलावट यांनी शपथ घेतली. सिलावट हे कमलनाथ सरकारमध्येही आरोग्य मंत्री होते. यानंतर भाजपाचे आमदार कमल पटेल यांनी शपथ घेतली. ते उमा भारती यांचे जवळचे आहेत. 

चौथ्या क्रमांकावर गोविंद सिंह राजपूत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. बंडखोर आमदारांमध्ये यांचा समावेश होता. पाचव्या क्रमांकावर मीना सिंह यांनी शपथ घेतली. 

आणखी वाचा...

'मी इंजिनिअरिंग सोडून आर्किटेक्ट बनलो, पण...'; रतन टाटांच्या मनावर आजही मोठे ओझे

कच्च्या तेलाची किंमत १ डॉलरपेक्षा खाली गेली खरी; पण भारताला फायदा काय?

'उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल'; उमा भारती संतांच्या हत्येवरून संतापल्या

योगी आदित्यनाथांच्या मावशीला सीमेवर रोखले; जिल्हाधिकाऱ्यांचा पासही होता

किम जोंग उन अत्यवस्थ?; हृदयविकारावरील शस्त्रक्रियेमुळे जिवाला धोका

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेशJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपा