शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

बागेश्वर बाबांसोबत लग्न करायचंय; MBBSच्या विद्यार्थिनीचा इरादा, कुटुंबीयांसह सुरू केली पदयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 12:43 IST

dhirendra shastri news : आता तरूणींमध्ये देखील बागेश्वर बाबांची क्रेझ दिसत आहे. 

Bageshwar Dham : बागेश्वर धाम येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या कार्यक्रमांचे विविध राज्यांमध्ये आयोजन केले जात आहे, काही ठिकाणी त्यांना विरोध देखील झाल्याचे पाहायला मिळाले. पण धीरेंद्र शास्त्री यांना ऐकण्यासाठी उसळलेला जनसमुदाय चर्चेचा विषय बनतो. लाखोंच्या संख्येने जमणारी गर्दी धीरेंद्र शास्त्रींच्या लोकप्रियतेची साक्ष आहे. देशासह विदेशात देखील त्यांचे भक्त पाहायला मिळत आहेत. आता तरूणींमध्ये देखील बागेश्वर बाबांची क्रेझ दिसत आहे. 

दरम्यान, एका एमबीबीएसच्या तरूणीने धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे (MBBS student wants to marry Baba Bageshwar). संबंधित विद्यार्थिनीने तिची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी डोक्यावर गंगाजल घेऊन गंगोत्री धाम ते बागेश्वर धाम अशी पदयात्रा देखील सुरू केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे विद्यार्थिनीचे वडील आणि भाऊही तिच्यासोबत पदयात्रा काढत आहेत. "मी १६ तारखेची वाट पाहत आहे"धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत लग्न करण्यासाठी प्रार्थना करत असलेल्या तरूणीचे नाव शिवरंजनी तिवारी असे आहे. ती बागेश्वर बाबांसोबत लग्न करण्यास इच्छुक आहे. शिवरंजीने पदयात्रा सुरू केली असून साधू संताचे आशीर्वाद घेत ही यात्रा पुढे सरकत आहे. तिची पदयात्रा चित्रकूटहून बागेश्वर धामकडे कूच करत आहे. खरं तर तिने लग्नाबाबत उघडपणे काहीही भाष्य केले नसले तरी तिच्या बोलण्याचा सार असाच आहे. "मी १६ तारखेची वाट पाहत आहे. तसेच मी धीरेंद्र शास्त्री यांना माझा प्राणनाथ म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळे माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी बागेश्वर धामला जात आहे", असं शिवरंजनीने सांगितले. 

शिवरंजनीची पदयात्रा शिवरंजनीच्या म्हणण्यानुसार, ती येत्या १६ जूनला धीरेंद्र शास्त्री यांना भेटून मनातली गोष्ट सांगणार आहे. संतोषी आखाड्याचे महंत श्री रामजीदास महाराज यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, "विवाह हा एक विधी आहे, मात्र शिवरंजनी तिवारी ही इच्छा घेऊन पदयात्रा काढत असेल तर चित्रकूटच्या संतांचा पूर्ण आशीर्वाद तिला असेल." शिवरंजनी तिवारीचे वडील, भाऊ आदींचाही या पदयात्रेत सहभाग आहे. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामmarriageलग्न