शिववैभव किल्ले स्पर्धेचे पुरस्कार वितरण
By Admin | Updated: January 23, 2017 20:13 IST2017-01-23T20:13:18+5:302017-01-23T20:13:18+5:30
नागपूर : शिववैभव किल्ले स्पर्धा - २०१६ चा पुरस्कार वितरण सोहळा गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शरद निंबाळकर उपस्थित होते. स्पर्धेचा प्रथम पुरस्कार विशाल देवकर यांनी पटकाविला. शरद निंबाळकर यांनी मराठा इतिहासावर प्रकाश टाकून स्पर्धेच्या आयोजकांना शुभेच्छा दिल्यात. स्पर्धेचे संयोजक रमेश सातपुते यंानी शिववैभव किल्ले स्पर्धेच्या संयोजनाचा उद्देश व इतर माहिती देऊन अनुभव कथन केले.

शिववैभव किल्ले स्पर्धेचे पुरस्कार वितरण
न गपूर : शिववैभव किल्ले स्पर्धा - २०१६ चा पुरस्कार वितरण सोहळा गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शरद निंबाळकर उपस्थित होते. स्पर्धेचा प्रथम पुरस्कार विशाल देवकर यांनी पटकाविला. शरद निंबाळकर यांनी मराठा इतिहासावर प्रकाश टाकून स्पर्धेच्या आयोजकांना शुभेच्छा दिल्यात. स्पर्धेचे संयोजक रमेश सातपुते यंानी शिववैभव किल्ले स्पर्धेच्या संयोजनाचा उद्देश व इतर माहिती देऊन अनुभव कथन केले.