विद्यापीठ सचिवपदी शिवाजी भोसले

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:08+5:302015-08-18T21:37:08+5:30

मोहोळ : दे़ भ़ संभाजीराव गरड महाविद्यालयात सोलापूर विद्यापीठ प्रतिनिधीपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली़ सचिवपदी शिवाजी सुधाकर भोसले याची सर्वानुमते निवड करण्यात आली़ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा़ भारत जाधव यांनी काम पाहिले़ निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी प्राचार्य तिकटे, सदस्य ज्ञानेश्वर शिंदे, आऱ व्ही़ माने, मुजमुले, प्रा़ मुलाणी, राजाभाऊ मुळे, अण्णा गवळी उपस्थित होते़ (वार्ताहर)

Shivaji Bhosale as University Secretary | विद्यापीठ सचिवपदी शिवाजी भोसले

विद्यापीठ सचिवपदी शिवाजी भोसले

होळ : दे़ भ़ संभाजीराव गरड महाविद्यालयात सोलापूर विद्यापीठ प्रतिनिधीपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली़ सचिवपदी शिवाजी सुधाकर भोसले याची सर्वानुमते निवड करण्यात आली़ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा़ भारत जाधव यांनी काम पाहिले़ निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी प्राचार्य तिकटे, सदस्य ज्ञानेश्वर शिंदे, आऱ व्ही़ माने, मुजमुले, प्रा़ मुलाणी, राजाभाऊ मुळे, अण्णा गवळी उपस्थित होते़ (वार्ताहर)
फोटो आहे़

Web Title: Shivaji Bhosale as University Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.