शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Sena on S Jaishankar: परराष्ट्रमंत्र्यांनी केली अमेरिकेतील पत्रकाराची 'बोलती बंद'; प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "जबरदस्त..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 21:36 IST

Shiv Sena on S Jaishankar: परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी अमेरिकेतील पत्रकरानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत त्याची बोलतीच बंद केली.

Shiv Sena on S Jaishankar: परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी  अमेरिकेतील पत्रकरानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत त्याची बोलतीच बंद केली. यानंतर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीट करत जबरदस्त असं म्हटलंय. यापूर्वी शिवसेना आणि भाजप यांची युती होती. परंतु आता त्यांच्यात युती नाही आणि अनेकदा परराष्ट्र धोरणांवरून शिवसेना केंद्रावर निशाणा साधत असते.

एस जयशंकर यांनी दिलेल्या उत्तराची चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावरून प्रशंरा केली आहे. त्यांनी जयशंकर यांच्या उत्तराचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. तसंच परराष्ट्र मंत्र्यांचं जबरदस्त उत्तर असंही त्यांनी लिहिलं आहे.परराष्ट्र मंत्र्यांनी केली बोलती बंदपरराष्ट्रमंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "तुम्ही रशियाकडून ऊर्जा खरेदीबद्दल बोलत आहात. मी तुम्हाला सल्ला देईन, की तुम्ही युरोपकडे लक्ष द्या. आमच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आवश्यक तेवढी ऊर्जा खरेदी आम्ही करतो. मात्र, आकडेवारी पाहिल्यास महिनाभरात जेवढे कच्चे तेल रशियाकडून भारत खरेदी करतो, त्यापेक्षा जास्त खरेदी युरोपमध्ये एका दिवसात होते, हे लक्षात येईल."

युक्रेनबाबत भूमिका भारतालाच ठरवावी लागणारभारताने युक्रेनबाबत मांडलेली भूमिका आणि अतिशय महत्त्वपूर्ण मानवीय मदत केल्याबाबत एंटोनी ब्लिंकन यांनी समाधान व्यक्त केले. युक्रेनमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या हत्येचा भारताने निषेध करून स्वतंत्र चौकशीची मागणी केली. तसंच भारतानं युक्रेनला औषधांसह इतरही बरीच मानवीय मदत केली आहे. या आव्हानांबाबत काय भूमिका घ्यावी, हे भारतालाच ठरवावं लागणार आहे, असं ब्लिंकन म्हणाले.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmericaअमेरिकाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया