शिंदे यांची निवड
By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:17+5:302015-07-31T22:25:17+5:30
श्रीरामपूर : रयत शिक्षण संस्थेतील पगारदार नोकरांच्या सातारा येथील रयत सेवक सहकारी बँकेच्या संचालकपदी अशोकनगर (ता. श्रीरामपूर) येथील भास्करराव गलांडे विद्यालयातील पर्यवेक्षक आर. पी. शिंदे यांची उत्तर विभागातून बिनविरोध निवड झाली. उत्तर विभागातून अशोकनगरचे आर. पी. शिंदे, कोल्हारच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील रामदास तांबे, श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील शहाजी मखरे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. (प्रतिनिधी)

शिंदे यांची निवड
श रीरामपूर : रयत शिक्षण संस्थेतील पगारदार नोकरांच्या सातारा येथील रयत सेवक सहकारी बँकेच्या संचालकपदी अशोकनगर (ता. श्रीरामपूर) येथील भास्करराव गलांडे विद्यालयातील पर्यवेक्षक आर. पी. शिंदे यांची उत्तर विभागातून बिनविरोध निवड झाली. उत्तर विभागातून अशोकनगरचे आर. पी. शिंदे, कोल्हारच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील रामदास तांबे, श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील शहाजी मखरे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. (प्रतिनिधी)