शीला सोनवाणे यांचे निधन

By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:37+5:302016-04-26T00:16:37+5:30

शीला सोनवाणे

Sheela Sonawane passed away | शीला सोनवाणे यांचे निधन

शीला सोनवाणे यांचे निधन

ला सोनवाणे
जाटतरोडी नं. २ येथील शीला नारायणराव सोनवाणे (५१) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजेश पिल्लेवान
गड्डीगोदाम येथील राजेश तंगराज पिल्लेवान (३७) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पार्वतीबाई जुनघरे
हंसापुरी येथील पार्वतीबाई महादेव जुनघरे (८०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोवर्धन साखरे
सदर येथील गोवर्धन दाजीबा साखरे (६५) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोहनलाल मेहरोलिया
सिव्हिल लाईन्स येथील मोहनलाल प्यारेलाल मेहरोलिया (१०२) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जयतुलाबाई हाडके
जुनी अजनी येथील जयतुलाबाई किसनराव हाडके (७५) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजेंद्र बोरवणकर
टिमकी येथील राजेंद्र मधुकर बोरवणकर (६०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुधाकर बांगळे
नवी शुक्रवारी येथील सुधाकर दादाजी बांगळे (७८) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बबन काळे
जाटतरोडी नं. २ येथील बबन बापुराव काळे (७६) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विनय प्रजापती
लष्करीबाग येथील विनय शालिकराम प्रजापती (३२) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
फग्नीबाई सारवा
वनदेवीनगर येथील फग्नीबाई जुगराज सारवा (६५) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अतिया परवीन मो. इरशाद
तकीया मेहबूब शहा येथील अतिया परवीन मो. इरशाद (२८) यांचे निधन झाले. मोमीनपुरा कब्रस्तानात दफनविधी करण्यात आले.

Web Title: Sheela Sonawane passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.