शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करणाऱ्यासाेबत ‘तिला’ करायचे आहे लग्न; पीडितेची सर्वाेच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 05:40 IST

पीडितेने केरळ उच्च न्यायालयात याबाबत सर्वप्रथम याचिका दाखल केली हाेती; मात्र ती न्यायालयाने फेटाळली हाेती.

तिरुवनंतपुरम: बलात्कार करणाऱ्या माजी धर्मगुरुसाेबत विवाह करण्याच्या परवानगीसाठी एका पीडित महिलेने सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विवाह करण्यासाठी पीडितेने त्याच्या जामीनासाठीदेखील अर्ज केला आहे. या याचिकेवर साेमवारी सुनावणी हाेणार आहे.पीडित महिला केरळची असून, चार वर्षांपूर्वी तिच्यावर अत्याचार करण्यात आला हाेता.

तिने एका बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला हाेता. राॅबिन वडक्कूमचेरी असे तिच्यावर अत्याचार करणाऱ्याचे नाव असून, ताे ५३ वर्षांचा आहे. पीडितेने केरळ उच्च न्यायालयात याबाबत सर्वप्रथम याचिका दाखल केली हाेती; मात्र ती न्यायालयाने फेटाळली हाेती. त्यामुळे तिने सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २७ फेब्रुवारी २०१७ ला अटक केल्यानंतर वडक्कूमचेरीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालविण्यात आला. न्यायालयाने त्याला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठाेठावली हाेती. 

प्रकरण काय?हा प्रकार घडला त्यावेळी वडक्कूमचेरी हा ख्रिश्चन धर्मगुरू हाेता. पीडिता कन्नूर येथील चर्चतर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळेत इयत्ता ११वी मध्ये शिकत हाेती. तिने ७ फेब्रुवारी २०१७ ला बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय