शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

#Metoo : 'तिलाच' हवा होता 'किस'; चेतन भगतने शेअर केला तो ई-मेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 14:18 IST

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले. त्यानंतर, बॉलिवूडसह देशातील विविध क्षेत्रात

मुंबई - लेखक चेतन भगत यांच्यावरही #Metoo मोहिमदरम्यान लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. लेखिका ईरा त्रिवेदी यांनी भगत यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र, भगत यांनी ईरा यांचा 2013 रोजी आलेला ई-मेल आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच, आता तुम्हीच सांगा कुणाला कुणाचा किस घ्यायचाय? असा सवालच भगत यांनी विचारला आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्तानेनाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले. त्यानंतर, बॉलिवूडसह देशातील विविध क्षेत्रात #Metoo मोहिमेने जोर धरला. अभिनेते, दिग्दर्शक, पत्रकार, राजकारणी आणि लेखकांवरही लैंगिक शोषणाचे आरोप होण्यास सुरूवात झाली. त्यातच, लेखक चेतन भगत यांच्यावरही लेखिका आणि योगा टीचर ईरा त्रिवेदी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. कशाप्रकारे चेतन भगत यांनी आपल्याला एका खोलीत बोलावून किस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेतन भगत यांनी ईरा त्रिवेदीचा मेल ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये ईरा यांनी Miss U Kiss U असे लिहिले आहे. तसेच तुम्हीच सांगा कुणाला कुणाकडून किस हवाय ? असा प्रश्न विचारत #Metoo मोहिमेला नुकसान पोहोचवून नका, असेही चेतन भगतने म्हटले आहे. 

 

टॅग्स :Chetan Bhagatचेतन भगतMetoo CampaignमीटूNana Patekarनाना पाटेकरTanushree Duttaतनुश्री दत्ता