शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ती भक्त परदेशातून आली, बागेश्वर बाबांना पाहताच मिठी मारुन किस करुन लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 17:22 IST

लंडनमधून आलेल्या या महिला भक्ताने बाबांना पाहताच त्यांना मिठी मारली. त्यानंतर, किस करत बाबांवरील प्रेम व्यक्त केले.

मुंबई - बागेश्वर धाम आणि बागेश्वर बाबा हे नाव गेल्या काही महिन्यांपासून चांगलंच चर्चेत आहेत. त्यातच, मुंबईत  पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या श्रीमद्भागवत कथेचा कार्यक्रम पार पडल्यानंतरही बाबा महाराष्ट्रात चांगलेच चर्चेत होते. त्यानंतर, विदिशा येथे झालेल्या त्यांच्या एका कार्यक्रमाचा १३ एप्रिल रोजी समारोप झाला. ७ दिवसांच्या या कथेला एवढी गर्दी होती की कुठेही पाऊल ठेवायला जागा नव्हती. या गर्दीचा फायदा घेत चोरटेही चांगलेच सक्रिय झाले होते. त्यांनी २२ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्या. एवढेच नाही तर पार्किंगमध्ये लावलेल्या १२ बाईकही गायब झाल्या होत्या. मोठ्या प्रमाणात बाबांच्या कार्यक्रमाला भक्तांनी गर्दी होती. आता, सोशल मीडियावर बाबांच्या एका फॉरेनर भक्ताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  

लंडनमधून आलेल्या या महिला भक्ताने बाबांना पाहताच त्यांना मिठी मारली. त्यानंतर, किस करत बाबांवरील प्रेम व्यक्त केले. बागेश्वर बाबांच्या आजुबाजूला उपस्थित भक्तांना हा धक्का होता. मात्र, या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला आहे. बागेश्वर धाम सरकार या नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. पंडित धीरज शास्त्री आणि त्यांचे परदेशी महिला भक्ताच्या या व्हिडिओवर नेटीझन्स कमेंट करुन आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना हा प्रमोशनचा भाग असल्याचंही म्हटंलय. 

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथेसाठी एवढी गर्दी होती की अनेकजण नातेवाईकांपासून दुरावले. काही वेळासाठी हरवले आणि नंतर सापडले. एका आकडेवारीनुसार, या कथेदरम्यान ५० हून अधिक लोकांना त्यांच्या नातेवाईकांकडून लांब गेले होते, सर्वसामान्यांपासून ते व्हीआयपी लोक सहभागी झाले होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशिवाय खासदार रमाकांत भार्गव, विदिशा प्रभारी मंत्री विश्वास सारंग, सिद्धीच्या खासदार रिता पाठक, खासदार प्रज्ञा ठाकूर, अक्षय ऊर्जा मंत्री हरदीप सिंह डंग, आरोग्य मंत्री प्रभुराम चौधरी, भोपाळच्या महापौर मालती राय आणि माजी मंत्री रामपाल सिंह. राजपूत आदींसह बडे नेते धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथेत सामील झाले. त्यामुळेच, धीरेंद्र शास्त्री यांचा फोलोविंग वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. 

दरम्यान, माझ्या नावाने कोणाला काही देण्याची गरज नाही, असे आवाहन धीरेंद्र शास्त्री यांनी केले आहे. ते म्हणाले. देव फक्त प्रेमाचा भुकेला आहे. तो भक्ताची भक्ती पाहतो. विदिशा येथील कथेनंतर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, बागेश्वर धाममध्ये खूप गर्दी असते. त्यामुळेच आता दरबार धामपासून तीन ते चार किमी अंतरावर होणार आहे. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामSocial Viralसोशल व्हायरलInstagramइन्स्टाग्राम