शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड'चे समभाग होणार सोमवारी खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 21:31 IST

समभागातून आलेला निधी रेल्वेच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी वापरला जाणार

ठळक मुद्देदर्शनी मूल्य दहा रुपये असलेला समभागाची किंमत २५ ते २६ रुपये प्रतिसमभाग निश्चित

पुणे (पिंपरी ) : भारतीय रेल्वेचा आर्थिक कणा मानला जाणाऱ्या इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (आयआरएफसी) समभाग येत्या सोमवार (दि. १८) ते बुधवार (दि. २०) पर्यंत गुंतवणुकदारांसाठी खुले होणार आहेत. समभाग ५७५ आणि त्या पटीत खरेदी करता येणार आहेत. आयआरएफसीचे चेअरमन अमिताभ बॅनर्जी यांनी बुधवारी (दि. १३) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये त्याची घोषणा केली.

दर्शनी मूल्य दहा रुपये असलेला समभागाची किंमत २५ ते २६ रुपये प्रतिसमभाग निश्चित करण्यात आली आहे. यातून उभारण्यात आलेला निधी रेल्वेच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेला बळकटी मिळेल. प्रवासी क्षमता वाढविणे, रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करणे, रेल्वे मार्गाची उभारणी करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच, सध्या दररोज साडेनऊ किलोमीटरचे मार्ग उभारण्यात येत आहे. त्यात २०२२ पर्यंत १९ किलोमीटर प्रतिदिनपर्यंत वाढ करण्याचे उद्दीष्ट आहे. केवळ मालवाहतुकीचे जाळे उभारण्यासाठी कॉरिडोअर उभारण्यात येणार आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत त्याची उभारणी करण्यात येणार आहे. त्यातही आयआरएफसी गुंतवणूक करणार आहे.

हाय स्पीड रेल्वेमध्ये गुंतवणुकीचा प्रस्ताव आयआरएफसीकडे दाखल झाला आहे. मात्र, मेट्रो अथवा बुलेट ट्रेनमध्ये गुंतवणूक करण्याचा बाबत सध्या कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती आयआरएफसीचे चेअरमन बॅनर्जी यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेIndian Railwayभारतीय रेल्वे