शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! जोडप्याने धर्म सांगायला नकार दिल्याने तरूणाची बस स्टॉपवर उतरवली पॅन्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 10:48 IST

हरियाणाच्या रेवाडीमध्ये एका दाम्पत्याला सगळ्यांसमोर लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं.

ठळक मुद्देहरियाणाच्या रेवाडीमध्ये एका दाम्पत्याला सगळ्यांसमोर लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं. रेवाडीमधील स्थानिक धार्मिक संघटनेच्या लोकांनी या जोडप्याचा धर्म जाणून घेण्यासाठी त्याला आधी मारहाण केलीतरूणाने धर्म सांगायला नकार दिल्याने त्या तरूणाची सगळ्यांसमोर बस स्टॉपवर पॅन्ट उतरवली.

चंदीगड- हरियाणाच्या रेवाडीमध्ये एका दाम्पत्याला सगळ्यांसमोर लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं. रेवाडीमधील स्थानिक धार्मिक संघटनेच्या लोकांनी या जोडप्याचा धर्म जाणून घेण्यासाठी त्याला आधी मारहाण केली. पण तरूणाने धर्म सांगायला नकार दिल्याने त्या तरूणाची सगळ्यांसमोर बस स्टॉपवर पॅन्ट उतरवली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

संघटनेच्या लोकांनी त्या तरूणाला धमकावल्याचाही आरोप होतो आहे. दाम्पत्याला धमकावल्यानंतर त्यांच्यावर त्यांचा धर्म सांगण्यासाठी दबाव टाकण्यात आला. पीडित तरूण-तरूणी हे वेगवेगळ्या धर्माचे असून कुटुंबीयांचा विरोध असताना त्यांनी लग्न केलं, असं बोललं जातं आहे. त्यानंतर ते धार्मिक संघटनांच्या निशाण्यावर आले आहेत. कट्टरपंथियांकडून धमकावलं गेल्यानंतर त्यांनी याप्रकरणाची पोलीसात तक्रारही केली. ते दोघेही 10 महिन्यापासून रेवाडीमध्ये राहत असून ही घटना 10 ऑक्टोबर रोजी घडली आहे. 

या दाम्पत्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या संघटनेच्या लोकांना चौकशीसाठी बोलावलं होतं. बस स्टॉपवर सगळ्यांसमोर संघटनेच्या लोकांनी आमच्यावर धर्म सांगण्यासाठी दबाव टाकला, असा आरोप त्या जोडप्याने पोलीस स्टेशनमध्ये केला. धर्म सांगायला नकार दिल्यानंतर संघटनेच्या लोकांनी मारहाण केली, असा आरोपही त्या तरूणाने केला. या प्रकरणी धार्मिक संघटनेच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित दाम्पत्याने केली आहे.  

टॅग्स :crimeगुन्हेHaryanaहरयाणा