शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'अध्यक्ष महोदय' तुमची लाज वाटते, प्रकाश राज यांची सटकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 13:43 IST

काँग्रेसमधला कोणी सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान बनायचा विचार करू शकतो का ?, असा प्रश्नही अमित शाहांनी उपस्थित केला आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी पुन्हा एकदा गांधी घराण्यावर निशाणा साधताना राहुल यांना लक्ष्य केलं होतं. मात्र, भाजपाध्यक्षांच्या या टीकेला जयकांत शिक्रे फेम अभिनेता प्रकाश राज यांनी उत्तर दिलं आहे. अध्यक्ष महोदय, आपण पातळी सोडली असं ट्विट करुन प्रकाश राज यांनी अमित शहांवर नाव न घेता टीका केली. प्रकाश राज यांनी टीका करताना अमित शहांच्या वक्तव्यासंदर्भातील बातमी शेअर केली आहे. 

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधींवर टीका करताना, कौटुंबीक मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा ही जन्मापासूनच आरक्षित आहे. राहुल गांधींवर टीका करताना अमित शाह म्हणाले, राहुल गांधींनी लग्न न केल्यामुळेच प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात आल्या. गुजरातमधल्या गोध्रा येथे सभेला संबोधित करताना त्यांनी अशा पद्धतीने टीका केली होती. 

काँग्रेसमधला कोणी सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान बनायचा विचार करू शकतो का ?, असा प्रश्नही अमित शाहांनी उपस्थित केला आहे. अमित शाह म्हणाले- राहुल गांधींचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे आता प्रियंका गांधी राजकारणात आल्या आहेत. तसेच ते म्हणाले, भाजपामध्ये एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. परंतु काँग्रेसमध्ये तसं कधीही होणार नाही. तर मी भाजपाचा एक बूथ कार्यकर्ता होतो. आता पक्षाचा अध्यक्ष झालो आहे, असेही शहा यांनी म्हटले होते. अमित शहांच्या या टीकेवरुन दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी भाजपाध्यक्षांना सुनावले आहे. मला तुमची लाज वाटते मि. प्रेसिंडेंट ऑफ पॉलिटीकल पार्टी. तुम्ही किती अविचारी बनलात, तुमची पातळी किती खालावली, तुमचा आवाका किती खालच्या स्तराला गेलाय, याची मला लाज वाटते, असे प्रकाश राज यांनी म्हटले. तसेच राज यांनी याबाबत अमित शहांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधीवर केलेल्या टीकेसंदर्भातील बातमीही शेअर केली आहे.   

  

टॅग्स :Amit Shahअमित शहाPrakash Rajप्रकाश राजRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी