एस.जी. गवई यांचा सत्कार
By Admin | Updated: May 21, 2014 00:47 IST2014-05-21T00:47:14+5:302014-05-21T00:47:14+5:30
अकोला: रणपिसे नगरातील सम्यक सम्बोधी संस्था व सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान गौतम बुद्ध जयंती तसेच अकोला जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.एस.जी. गवई यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक इंगळे होते. यावेळी चंद्रशेखर आठवले, संजय अंभोरे, ज्योती अंभोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन एस.टी. वानखडे यांनी, तर आभारप्रदर्शन राजेश दांडगे यांनी केले.

एस.जी. गवई यांचा सत्कार
अ ोला: रणपिसे नगरातील सम्यक सम्बोधी संस्था व सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान गौतम बुद्ध जयंती तसेच अकोला जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.एस.जी. गवई यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक इंगळे होते. यावेळी चंद्रशेखर आठवले, संजय अंभोरे, ज्योती अंभोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन एस.टी. वानखडे यांनी, तर आभारप्रदर्शन राजेश दांडगे यांनी केले.