शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

11 वर्षांच्या मुलींवर 7 महिन्यांपर्यंत आळीपाळीनं बलात्कार, 4 दोषींना तुरुंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 21:46 IST

11 वर्षांच्या मुलींवर 7 महिन्यांपर्यंत आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

चेन्नईः 11 वर्षांच्या मुलींवर 7 महिन्यांपर्यंत आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष न्यायालयानं बलात्कारातील 15 दोषींना शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या प्रकरणात न्यायालयानं हा निवाडा केला आहे. बलात्कार प्रकरणात 25 वर्षांपासून 66 वर्षांच्या वयाच्या आरोपींचा समावेश आहे. हे सर्व आरोपी बाल लैंगिक अपराधांचे संरक्षण (POSCO)अंतर्गत दोषी आढळले आहेत.  न्यायालयानं चार दोषी रविशंकर (56), सुरेश (32), अभिषेक (28) आणि पलानी (40) यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, तर इतर 11 दोषींपैकी एकाला आजन्म कारावासाची शिक्षा दिली आहे. 9 दोषींना पाच वर्षांचा तुरुंगवास, तर एका दोषीला 7 वर्षं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पहिल्यांदा जेव्हा या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, तेव्हा 17 जणांविरोधात आरोप लावण्यात आले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या एकाला पुराव्यांअभावी सोडून देण्यात आले.  मुलीनं मोठ्या बहिणीला सांगितली आपबितीजुलै 2018मध्ये हे प्रकरण घडलं होतं, जेव्हा पीडितेनं आपल्या बहिणीला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर बहिणीनं पोलिसांत जाऊन 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व दोषी त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये कामाला होते, जिथे ती मुलगी राहते. या दोषींना जानेवारी ते जुलैदरम्यान त्या लहान मुलीवर बऱ्याचदा अत्याचार केला. सॉफ्ट ड्रिंकमध्ये नशेचं औषध टाकून करत होते अत्याचारबलात्कार करणारे सिक्युरिटी गार्ड, प्लंबर आणि कॉम्प्लेक्समध्ये हाऊसकीपिंगचं काम करतात. त्या मुलीला ते लोक सॉफ्ट ड्रिंकमध्ये नशेचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करत होते. सप्टेंबर 2018मध्ये आरोपींविरोधात कलम 307, 506, POSCO आणि इतर कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 

टॅग्स :Molestationविनयभंग