शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सात गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले, आयटीबीपीकडून शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 06:31 IST

उत्तराखंडमधील नंदादेवी पूर्व शिखराचा माथा सर करण्याच्या मोहिमेवर निघालेल्यांपैकी सात गिर्यारोहकांचे मृतदेह इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) जवानांच्या पथकाने शोधून काढले आहेत. हे गिर्यारोहक तीन आठवड्यांपूर्वी बेपत्ता झाले होते.

पिठोरगढ : उत्तराखंडमधील नंदादेवी पूर्व शिखराचा माथा सर करण्याच्या मोहिमेवर निघालेल्यांपैकी सात गिर्यारोहकांचे मृतदेह इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) जवानांच्या पथकाने शोधून काढले आहेत. हे गिर्यारोहक तीन आठवड्यांपूर्वी बेपत्ता झाले होते.आयटीबीपीच्या दहा जवानांच्या पथकाने बर्फाखाली दबलेले सात गिर्यारोहकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. मृतांमध्ये एका महिला गिर्यारोहकाचाही समावेश आहे. नंदादेवी पूर्व शिखराच्या मोहिमेवर आठ गिर्यारोहक गेले होते. त्यामुळे आणखी एका गिर्यारोहकाच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. हिमस्खलनामध्ये सापडून हे गिर्यारोहक मरण पावले आहेत.दिल्लीतील हिमालयन रन अँड ट्रेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत नंदादेवी पूर्व शिखराचा माथा सर करण्याची ही मोहिम आखण्यात आली होती. त्यात १२ सदस्य होते. इंग्लंडचे तीन, अमेरिकेचे तीन, आॅस्ट्रेलियाचा एक गिर्यारोहक, एक भारतीय लाइजन आॅफिसर, चार पोर्टरचा यांचा त्यात समावेश होता. या पथकाचे सामान नंदादेवी पूर्व शिखराच्या तळछावणीपर्यंत अन्य १६ पोर्टरनी पोहोचविले होते. या गिर्यारोहकांनी १३ मे रोजी मुनस्यारी येथून नंदादेवी शिखराच्या तळछावणीकडे प्रस्थान केले. हे गिर्यारोहक बेपत्ता झाल्याची माहिती ३१ मे रोजी जिल्हा प्रशासनाला मिळाली.खराब हवामानामुळे अडथळेबेपत्ता गिर्यारोहकांचा थांगपत्ता लावण्यासाठी आयटीबीपीने डेअरडेव्हिल ही शोधमोहिम हाती घेतली होती. त्यामध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचीहीमदत घेण्यात येत आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरही घटनास्थळी पोहोचू शकत नव्हते.

टॅग्स :Deathमृत्यू