शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! अंगावर काटा आणणारे दृश्य! रक्षाबंधनच्या दिवशी एकाच कुटुंबातील ७ जणांवर काळाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 16:22 IST

बिहारच्या रोहतास जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला.

Bihar Rohtas Accident : बिहारच्या रोहतास जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला. सकाळी झालेल्या या रस्ते अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. स्कॉर्पिओमधून प्रवास करणारे प्रवाशी कैमूर जिल्ह्यातील कुडारी गावचे रहिवासी होते. त्याचवेळी या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. आपल्या मूळ गावी परतत असताना प्रवाशांवर काळाने घाला घातला.

दरम्यान, स्कॉर्पिओमध्ये एकूण १२ जण होते. चालकाला झोप लागल्याने स्कॉर्पिओ मागून महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला धडकली, असे सांगण्यात येत आहे. स्थानिक शिवसागर पोलिसांनी या सात जणांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश असून दोन मुले देखील दगावली आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एकाच कुटुंबातील सदस्यांवर काळाचा घालाबिहारला हादरवरणारी ही घटना शिवसागर येथील पाखनारीजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर स्कॉर्पिओ गाडीचा चाकाचुरा झाला. अपघातानंतर एकच खळबळ माजली. सर्व मृत प्रवाशी एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीने सांगितले की, तो बोधगया येथे फिरायला गेले होते. तिथून १२ जण गावी परतत असताना हा अपघात झाला. मृत प्रवाशी एकाच कुटुंबातील आहेत. पाच जणांवर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :BiharबिहारAccidentअपघातDeathमृत्यू